बाल विश्व

ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जालना शहरात घरातुन रुग्णालयात, रुग्णालयातुन दुसऱ्या रुग्णालयात किंवा रुग्णालयातुन घरी (शहरात कोठुनही, कुठेही)रुग्णांना जाण्यायेण्यासाठी ‘ऑटो ऑम्ब्युलन्स’ अत्यल्प दरात उपलब्ध करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेत चालक व रुग्ण( पेंशट )असे वेगवेगळे दोन विभाग असतील. रुग्ण बसणाऱ्या विभागात रुग्णास ‘ऑक्सिजनची’ आवश्यकता असल्यास त्यात ८ लिटर चे ऑक्सिजन कॅन त्यात असेल यासाठी शहरात एका ठिकाणाहुन दुसरीकडे जाण्यासाठी ४०० रु भाडे असून ऑक्सिजनचा वापर रुग्णाने केल्यास ४५० रु अतिरिक्त भाडे आकारले जाईल. चालकांना पीपीई कीट, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटाईजर या सर्व वस्तु असतील. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून *अत्यल्प दरात ही सेवा घ्यावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी कैलास तोषनीवाल ,विवेक मणियार, संतोष यादव ,राजपाल पारचा(8788827414) दिनेश बरलोटा(9421293395) यांच्याशी संपर्क साधावा.

हे आहेत ऑटो अंबुलन्स चालक

*संपर्क*
1) सतीश तिडगे :
9764374937
2) बाबासाहेब आठवले :
9881523356 /
9890140524
3) अनिल शेजुळ :
9545145708
4) किरण कांबळे :
9854904143
5) अशोक वरकासे:
8329180582 /
9545310087
6) राजेश हिरे :
7517451798
7) वरेश शेलार :
7261971521
8) योसेफ आठवले :
7972727153
9) अशोक खरात :
9822701752

Related Articles

Back to top button