बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

शिक्षण क्षेत्राला कोचिंग माफीयांनी हायजॅक केले – ऍड.अश्विन उपाध्याय

जालना- भारतीय संविधानाच्या आधारे ज्यांनी जातीयवाद संपवायला पाहिजे होता तेच आज जातीयवाद वाढवत आहेत. त्यामुळे यापुढे जातीयवादाच्या रकान्यामध्ये जात न…

Read More

दृष्टीहीन विद्यार्थी कसे खेळतात क्रिकेट?जालन्यात रंगल्या राज्यस्तरीय स्पर्धा.

जालना-दृष्टही नसलो तरी आम्ही कुठेही कमी नाहीत, हेच दाखवून दिलं आहे राज्यातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी. धडधाकट आणि प्रशिक्षित क्रिकेट खेळाडूला लाजवेल…

Read More

भारत मातेच्या चरणी जिल्हाधिकारी नतमस्तक

जालना- जालना तालुक्यातील नंदापूर येथे ह.भ.प डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या प्रेरणेतून भारत माता मंदिर साकारत आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे…

Read More

पसंतीच्या वाहनासाठी पसंतीचाच नंबर पाहिजे? मग वाचा ही बातमी!

जालना -आपल्या पसंतीचे वाहन तर झाले आता नंबर ही आपल्याच पसंतीचा पाहिजे का? आणि तुमचे उत्तर हो असेल तर पुढील…

Read More

50 फूट उंच उड्डाण पुलावरून ढाब्यावर कोसळला कंटेनर: दोन ठार

जालना – हरियाणा राज्यातील भंगार घेऊन आलेला एक कंटेनर शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरात आला . अंबड चौफुली…

Read More

“त्या अधिभारातून” मालमत्ता धारकांची सुटका; पाच मिनिटात भरा मशीन द्वारे कर.

जालना- जालना शहर महानगरपालिकेमध्ये सर्वात वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे मालमत्ता विभाग. या विभागातील कोणतेच कर्मचारी तुमच्या घरी थकबाकी मागायला किंवा…

Read More

झळा दुष्काळाच्या! ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी 125 कोटींचा आराखडा

जालना -https://www.edtvjalna.com ची बातमी आपण वेगवेगळ्या सात भाषांमध्ये वाचू शकता आणि मातृभाषेत पाहू आणि ऐकू शकता. आता वळूयात आजच्या बातमीकडे…

Read More

घ्या!लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाचे गुजरात मध्ये आंदोलन – आ.अमृत ठाकूर

जालना- भारतामध्ये मत चोरी होत आहे हे आता जाहीर झाले आहे. त्यामुळेच “मत वाचवा देश वाचवा” हे अभियान काँग्रेसच्या वतीने…

Read More

अनोळखी व्यक्तीची “लिफ्ट” घेणे पडले महागात?

जालना- जालना रेल्वे स्थानकातून सोमवारी दिनांक 26 रोजी अकरावाच्या सुमारास एक प्रवासी गांधी चमन कडे जात होते. त्याच दरम्यान या…

Read More

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली पारनेरची पुरातन वेस

अंबड- अंबड तालुक्यातील पारनेर येथे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची एक पुरातन वेस आहे. या वेसेच्या बाजूलाच हनुमान मंदिराच्या पायाचे खोदकाम सुरू…

Read More