Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » भ्रूणहत्या आणि कामोत्तेजीत करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त
    जालना जिल्हा

    भ्रूणहत्या आणि कामोत्तेजीत करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त

    edtvBy edtv10/07/2021No Comments2 Mins Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

     

    जालना- भ्रूणहत्या अर्थात गर्भपात आणि पुरुषांमध्ये कामोत्तेजीत करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा औषधी प्रशासनाने जप्त केला आहे.  या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    औषधी प्रशासनाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिनांक 29 जूनला जुन्या जालन्यातील टाउनहॉल परिसरात असलेल्या मे. रुबी मेडिकल अँड जनरल स्टोअर या दुकानाची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान दुकानांमध्ये पुरुषांना कामोत्तेजीत करणाऱ्या विविध कंपन्यांचा औषधी साठा सापडला. या साठ्यावर कसल्याही प्रकारची किंमत किंवा अंतिम मुदत याची छपाई नव्हती, तसेच अधिक तपास केला असता दुकानांमध्ये भ्रूणहत्या करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्याही मोठ्या प्रमाणात सापडल्या .विविध प्रकारच्या गोळ्यांवर कसल्याच प्रकारची अधिकृत नोंद नव्हती. त्यामुळे औषधी प्रशासनाने या गोळ्या जप्त करून या दुकानाचे मालक मो. जावेद  मो.मुक्तार कुरेशी यांना या औषधी  संदर्भात वारंवार विचारणा केली. त्यानुसार दुकानदार मोहम्मद जावेद मोहम्मद मुक्तार कुरेशी यांनी दिनांक 30 जून तसेच दिनांक 2 आणि 5 जुलै रोजी औषधी प्रशासनाला खुलासा केला आणि या खुलासा मध्ये सदरील औषधी ही दुसऱ्या व्यावसायिकाकडून रोख रकमेने विकत घेतली असल्याचे सांगितले, मात्र कसल्याही प्रकारचे बिल औषधी प्रशासनाला त्यांनी दाखविले नाही . त्यामुळे हा सर्व औषधी साठा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चढ्या दराने आणि बेकायदेशीर विकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यायचा असा समज औषधी प्रशासनाच्या झाला आहे .या प्रकरणी सर्व चौकशी केल्यानंतर औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी आज दिनांक 9 रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात दुकान मालकाविरुद्ध भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    Error: Contact form not found.

    Error: Contact form not found.

     

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    औषधी प्रशासन कामोत्तेजीत गोळ्या जालना भ्रूणहत्या
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleचिरंजीव बाल रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; रुग्णाच्या नातेवाईकांनी एक लाख रुपये मागितल्याचा डॉक्टरांचा आरोप
    Next Article किनार आणि स्वप्नांच्या अलीकडले या कथांमधून सशक्त लेखन-डॉ. संजीवनी तडेगावकर
    edtv

    Related Posts

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    13/07/2026

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/2026

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    03/07/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,110 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,132 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,212 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,041 Views
    Don't Miss
    Breaking News 13/07/2026

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    जालना-अधिकाराचा गैरवापर करून कलम १५५ अंतर्गत शासनाची दिशाभूल करणाऱ्या तसेच स्वतःच्या फायद्यासाठी मनमानी कारभार करणाऱ्या…

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    छ.संभाजीनगरच्या सोनसाखळी चोरांचा जालन्यात धुमाकूळ; पाच आरोपींना अटक

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    निलंबन का बडतर्फी? काय होणार जालनाच्या तहसीलदारांचं!

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.