Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    1win crypto casino review: Security guide

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » जल आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी लुटला नृत्याचा आनंद; फडणवीस यांनीही केले मार्गदर्शन
    Jalna District

    जल आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी लुटला नृत्याचा आनंद; फडणवीस यांनीही केले मार्गदर्शन

    EdTvBy EdTv15/06/2022Updated:15/06/2022No Comments1 Min Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना जालना नगरपालिकेला पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र आजही या योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे जालनेकरांना पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जालना नगरपालिकेवर “जल आक्रोश मोर्चा” काढण्यात आला.

    माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मामा चौकातून निघालेला हा मोर्चाचा गांधीचमन परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषण आणि समारोप झाला. दरम्यान या मोर्चामध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदन चे आमदार संतोष दानवे ,बदनापूर चे आमदार नारायण कुचे, ओबीसीचे नेते अशोक पांगारकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्याण नेमके काय म्हणाले फडणवीस हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.

    एम.डी. पोहनेरकर
    8275950190
    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    bjp co danve edtv fadnvis mla gorntyal mla kuche xcm
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleफडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचा बुधवारी जल आक्रोश मोर्चा
    Next Article हॉटेल मध्ये झालेला सिलेंडरचा स्फोट;कसा झाला पहा!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    02/10/2026

    घे भरारी!युवतींना विमान क्षेत्रात भरारी घेण्याची सुवर्णसंधी

    23/09/2026

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    09/09/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,123 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,141 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,225 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,158 Views
    Don't Miss
    Breaking News 03/10/2026

    1win crypto casino review: Security guide

    1win Crypto Casino Review: Practical Guidance for New Players 1win Crypto Casino Review – Quick…

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    1win crypto casino review: Security guide

    دليل الأمان في 1xbet موقع – حماية حسابك في الإمارات

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.