जालना- जालना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज चा सुळसुळाट झाला आहे .विजेच्या एका खांबावर सहा सहा होर्डिंग लावण्यात आले आहेत .त्यामुळे शहर विद्रुप झाला आहे. चौका- चौकात अनधिकृत होर्डिंग्ज वाढले आहेत आणि यातूनच आता होर्डिंग वॉर सुरू होण्याची लक्षणे दिसत आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आमच्याच होर्डिंग्सला विरोध का?होर्डिंग्ज वॉर? स्त्री रुग्णालयातील होर्डिंग्जची रक्कम कोणाच्या खिशात?
Previous Articleदूध काढताना गाईने लाथ मारली; मालकाने गाईलाच ठार मारले
EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com