Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » खंबीर आई; मुलीवरील पित्याच्याअत्याचाराविरुद्ध फोडली वाचा; पती व सासू विरुद्ध तक्रार; पित्याची जेलमध्ये रवानगी
    Jalna District

    खंबीर आई; मुलीवरील पित्याच्याअत्याचाराविरुद्ध फोडली वाचा; पती व सासू विरुद्ध तक्रार; पित्याची जेलमध्ये रवानगी

    EdTvBy EdTvOctober 4, 2023Updated:October 4, 2023No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-पोटच्या मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्याची जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. इप्पर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे पोटच्या मुलीवरच पित्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराला अल्पवयीन मुलीच्या आईने वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला मारहाण करणाऱ्या पती आणि सासू विरुद्ध या आईने तक्रार दिल्यामुळे पाच वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे .भारतीय दंडविधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्यामुळे शिक्षा देखील विविध प्रकारच्या सुनावण्यात आले आहेत.

    मुंबई येथे राहणाऱ्या करीम आमिर खान वय 35 वर्ष याची जालना येथे बैधपुरा भागात सासरवाडी आहे. सप्टेंबर 2017 मध्ये करीम आपल्या परिवारासह जालन्यात आला होता. त्यावेळी त्याने त्याच्याच एका अल्पवयीन मुलीसोबत रात्री अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीला आपले वडील आहेत या नात्याने ते जवळ घेत असतील असे भासल्यामुळे तिने दुर्लक्ष केले आणि ज्यावेळी वेगळाच स्पर्श जाणवू लागला  अतिप्रसंगाची वेळ आली त्यावेळेस तिने घाबरून जाऊन ही घटना तिच्या आईला सांगितली. पिडीतेच्या आईने हा सर्व प्रकार पतीच्या आईला म्हणजेच सासूला सांगितला .मात्र पतीने आणि सासूने पिडीतेच्या आईलाच मारहाण करून गप्प बसवले. त्यामुळे पिडीतेच्या आईने त्यावेळी जालन्यात तक्रार दिली नाही. परंतु नंतर मुंबईला गेल्यानंतर निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या प्रकारासंदर्भात पीडितेच्या आईने अर्ज दिला, त्यावर देखील काहीच चौकशी झाली नाही, त्यामुळे तीन चार महिन्यानंतर या अर्जाचा संदर्भ घेऊन सविस्तर गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान ही घटना जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे सदर बाजार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला .या सर्व प्रक्रियेमध्ये सात ते आठ महिने वाया गेले .दरम्यानच्या काळात या प्रकरणाची तपासणी आणि चौकशी करता -करता आरोपी करीम आमिर खान याच्यावर कलम 354 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 7, 8, 12, नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी विशेष जिल्हा सरकारी अभियोक्त्या वर्षा लक्ष्मीकांत मुकिम यांची नियुक्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा खटला आज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. इप्पर यांच्या दालनात निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा सिद्ध झाल्यामुळे पाच वर्षे सक्त मजुरी व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने साधा कारावास. पोस्को कायद्यानुसार कलम सात आणि आठ साठी तीन वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये, दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद,  आणि पोस्को कलम 12 अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडीतेची आई ,मुलीचे वय सिद्ध करण्यासाठी तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, नौपाडा बांद्रा मुंबई येथील पोलीस अधिकारी या प्रकरणाचे तपासी अंमलदार योगेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. विशेष जिल्हा सरकारी अभियोक्त्या वर्षा मुकीम यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    web-www.edtvjalna.com
    you tube-edtvjalna,App on play store
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    adv varsha mukim court ipc354 जिल्हा व सत्र न्यायाधीश बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमिनी मंत्रालयात आले दोन नवीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी
    Next Article पतीसाठी रक्त मागणाऱ्या पत्नीसोबत “असभ्य” वर्तन;प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न;सा.रु.रक्तपेढीतील प्रकार
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,132 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025956 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.