Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » जनता मरते तर मरू द्या !आम्हाला काय त्याचे? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली?
    Jalna District

    जनता मरते तर मरू द्या !आम्हाला काय त्याचे? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली?

    EdTvBy EdTvSeptember 18, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-जनता मरते तर मरू द्या! अपघात होतात तर होऊ द्या! आम्हाला काय त्याचे? असेच तर जिल्ह्यात रस्त्यांची कामे करणाऱ्या सरकारी यंत्रणेला म्हणायचे नाही ना?

    (zp jalna),विषय आहे 18 जुलै 2024 रोजी जालना राजुर रस्त्यावर  सात जखमी झालेल्या आणि  मृत्यू पावलेल्या सात वारकऱ्यांचा .या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खदानीमध्ये एक काळी पिवळी गेली आणि आणि हा अपघात झाला. साहजिकच एवढा गंभीर अपघात झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीची पावले उचलत जिल्ह्यामध्ये रस्त्यांची कामे करणाऱ्या पाचही शासकीय यंत्रणेला 22 जुलैला पत्र देऊन अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणांची माहिती मागितली आणि केलेल्या कारवाई विषयी देखील अवगत करण्यास सांगितले .जिल्ह्यामध्ये विहिरी, नाल्या ,ओढे ,खदानी, धोकादायक वळणे, आदी अपघातांच्या ठिकाणांची पाहणी करावी आणि उपाययोजना करावी असेही सूचित केले. या पाच कार्यालयांमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दोन, महाराष्ट्र राज्य व रस्ते विकास महामंडळ, बांधकाम विभाग जिल्हा परिषद जालना, आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना जालना यांचा समावेश आहे. पहिले पत्र तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या स्वाक्षरीने गेले, परंतु त्याचा काडी मात्र ही परिणाम झाला नाही. त्यानंतर दुसरे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने पाठविले त्यालाही केराची टोपली दाखवली आणि यावरही कहर म्हणजे पुन्हा तिसऱ्यांदा स्मरणपत्र क्रमांक दोन हे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाठविले परंतु अद्याप पर्यंतही पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या विभागाशिवाय कोणाचेही उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना आले नाही. यासंदर्भात ईडी टीव्ही न्यूज च्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता एक आणि दोन या कार्यालयात जाऊन पत्र मिळाल्याची खात्री केली, परंतु त्यांनी पत्रच मिळाले नसल्याचे सांगितले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची प्रत त्यांना दिल्यानंतर ,दोन्ही अभियंत्यांना भ्रमणध्वरीवर संदेश पाठविल्यानंतर देखील देखील अद्याप पर्यंत देखील यांना घाम फुटलेला नाही.B&C,

    niramy

    nrg

    त्यामुळे कदाचित आपल्याला जनतेशी काही देणेघेणे नाही अशी नेहमीप्रमाणेच या कार्यालयांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांसोबत देखील बजावत असल्याचे दिसून येत आहे.MSRDC

    दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालात जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील लमान वाडी, मच्छिंद्रनाथ चिंचोली ते घोणशी, परतूर तालुक्यातील सालगाव ते उस्मानपुर, खांडवी ते खांडवीवाडी, आष्टी ते चौरेवाडी. जालना जिल्ह्यातील उखळी ते शिवनगर, अहंकार देऊळगाव ते पानशेंद्रा अशा आठ धोकादायक ठिकाणी उपाययोजना केली असल्याचे कळवले आहे.

    ednews EE B&C msrdc zp jalna कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जालना जिप जालना न्यूज जिल्हा परिषद जालना पंतप्रधान ग्रामसडक योजना मराठी बातम्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleदिनविशेष; आजही 172 स्वातंत्र्य सैनिकांना शासनाचे मानधन;किती मिळते?
    Next Article आम्ही दहशतीखाली, न्याय द्या! महिला न्यायाधीशांनीच केली न्यायाधीशाची तक्रार!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    June 1, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,214 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,140 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News June 1, 2025

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर…

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.