*जालना जि.प.चा अर्थसंकल्प* जमा होणार 18 कोटी 25 लाख55 हजार, खर्च होणार 18 कोटी 19 लाख 62 हजार. पाच लाख 93 हजार रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर. मागील वर्षाच्या 40% निधी चार दिवसात खर्च खर्च करणार!कसा ते नका विचारू
-दिलीप पोहनेरकर,
9422219172
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
*जालना जि.प.चा अर्थसंकल्प* जमा होणार 18 कोटी 25 लाख55 हजार, खर्च होणार 18 कोटी 19 लाख 62 हजार. पाच लाख 93 हजार रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर. मागील वर्षाच्या 40% निधी चार दिवसात खर्च खर्च करणार!कसा ते नका विचारू
-दिलीप पोहनेरकर,
9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com