Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » जालनेकारांनो सावध व्हा! डोक्यावर वाजतेय धोक्याची घंटा; वरिष्ठ भू -वैज्ञानिकाने दिला “हा” इशारा!
    Jalna District

    जालनेकारांनो सावध व्हा! डोक्यावर वाजतेय धोक्याची घंटा; वरिष्ठ भू -वैज्ञानिकाने दिला “हा” इशारा!

    EdTvBy EdTvJune 9, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- सेवानिवृत्त वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांना जालनेकरांची काळजी आहे म्हणूनच कदाचित त्यांनी यापूर्वी देखील जालना येथील घाणेवाडी जलाशयाला वारंवार भेट देऊन पाहणी केली होती.

    वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर, सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी श्री. कल्याणकर यांच्यासारख्या तज्ञ माणसांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत, स्थानिक सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी किती वेळा आणि किती वर्षापासून जिल्हा प्रशासनाला घाणेवाडी जलाशयाच्या दुरावस्थेबद्दल अवगत केलं आहे याचे तर गणितच नाही. प्रशासनाला आवश्यक्य सूचनाही दिल्या होत्या परंतु याचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणून शेवटी हतबल झालेल्या सेवानिवृत्त वरिष्ठ भू -वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना खडेबोल असलेले पत्र लिहिले आहे. खरंतर श्री .खानापूरकर यांना जालन्याशी काहीच देणे घेणे नाही . जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त हे देखील तीन वर्षासाठीच असतात. अधिकारी येतात आणि जातात परंतु त्यांनी केलेल्या कामाची चांगली वाईट फळं ही स्थानिक नागरिकांना मिळत असतात. तशातलाच हा घाणेवाडी जलाशयाचा एक प्रश्न आहे. या दोघांनी जर संयुक्त काम केलं तर पुढील अनेक पिढ्या या जलाशयातील पाणी जालनेकर पिऊ शकतील आणि कर्तव्यदक्ष या अधिकाऱ्यांचे नावंओठावर येतील,  दुर्लक्ष केले तर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केले आहे .त्यासोबत लघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता कल्याणकर यांनीही व्यक्त केली आहे आणि त्यांनी दिलेल्या या सूचनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि दुर्घटना घडली तर पुढील अनेक पिढ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना …. त्यासाठीच  प्रशासनाला या कामाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी उद्या दिनांक दहा रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई या मामा चौकामध्ये लाक्षणिक उपोषण म्हणजेच जन आंदोलन करणार आहेत.  जिल्हा प्रशासच लक्ष वेधणार आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आणि त्याचं गांभीर्य या दोन्ही गोष्टी आपण वरील व्हिडिओमध्ये पाहू शकता.हेच ते पत्र

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    घाणेवाडी जलाशय जिल्हाधिकारी नूतन देसाई पाटबंधारे विभाग वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर संत गाडगेबाबा जलाशय समस्त महाजन ट्रस्ट
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleपोलीस तपासणीची बतावणी करून लुटणारी परळीची इराणी गॅंग पोलिसांच्या ताब्यात
    Next Article “ज्ञानराधा”चा 25 कोटी 32लाख रुपयांचा ग्राहकांना गंडा ; पैठण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,133 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025988 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.