Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » “त्या कॉफी समथिंग” मध्ये तरुणीला ब्लेड चा धाक दाखवून बलात्कार ;दोन वेळा गर्भपात ;आरोपी फरार
    Jalna District

    “त्या कॉफी समथिंग” मध्ये तरुणीला ब्लेड चा धाक दाखवून बलात्कार ;दोन वेळा गर्भपात ;आरोपी फरार

    EdTvBy EdTvAugust 22, 2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- सदर बाजार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आझाद मैदान परिसरात असलेल्या” कॅफे समथिंग” या कॉफी शॉप वर  छापा मारून नको त्या अवस्थेत काही तरुण-तरुणींना पकडले होते .हे प्रकरण ताजे असतानाच सोमवार दिनांक 21 रोजी एका अठरा वर्षीय तरुणीने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिलेले आहे. आणि या तक्रारीमध्ये  तिला ब्लेडचा धाक दाखवून अनेक वेळा बलात्कार केला असल्याचे म्हटले आहे. या बलात्कारातून ही तरुणी दोन वेळा गर्भवती राहिली आणि दोन्ही वेळेस तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न तरुणाने केला होता .दरम्यान अवैध गर्भपात असल्यामुळे या युवतीचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने हे प्रकरण बाहेर आलेआहे. सध्या या बलात्कार प्रकरणातील आरोपी अनिस पठाण राहणार पिरकल्याण हा फरार आहे हा फरार आहे.

    जालना शहरातील खरपूडी रोडवर असलेल्या लक्ष्मीनगर भागातील एका 19 वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन एका कोचिंग क्लासमध्ये अकाउंटंट म्हणून काम पाहते. सदर तरुणीचे वडील बांधकाम व्यवसायांना मजूर पुरवठा करण्याचे काम करतात. सदर तरुणीच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असलेला सोहेल अनिस पठाण (रा. पिरकल्याण) हा तिच्या वडिलांच्या मजूर सप्लायच्या व्यवसायात मदत करण्यासाठी कामाला होता.सदर तरुणीच्या वडिलांनी लावलेला फोन उचलत नसल्याने त्यांनी आपल्या मुलीच्या मोबाईलवरून सोहेल यास फोन लावला होता. आयती संधी साधून तरुणीचा मोबाईल नंबर मिळाल्याने सोहेलने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले होते.सदर तरुणीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर सोहेलने आझाद मैदानजवळ असलेल्या थिंकिंग कॅफे कप या शॉपमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा बलात्कार केला. 8 मार्च आणि 14 एप्रिल रोजी थिंकिंग कॅफेमध्ये जाऊन तिथे प्रत्येकवेळी 500 रुपये भरून कंपार्टमेंट खोली घेऊन बळजबरीने बलात्कार केला. या बलात्कारानंतर सदर तरुणीला गर्भधारणा झाली, ही बाब तिने सोहेलला सांगितली होती.त्यावेळी 3 जून रोजी सोहेलने तिला गर्भपाताच्या गोळ्या परस्पर आणून दिल्या होत्या. या गोळ्यानेही गर्भपात न झाल्याने पुन्हा त्याने तिला 10 जुलै रोजी आणि 11 ऑगस्ट रोजी अशा तीन वेळा गर्भपात होण्याची गोळ्या-औषधी आणून दिली होती.
    डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेतल्यामुळे सदर मुलींला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन, तिची प्रकृती बिघडली होती.त्यांनतर सोहेलने तिला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले व तिथून तो गायब झाला. रात्री उशिरापर्यंत सोहेल रुग्णालयात न आल्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या आई- वडिलांना फोन करून रुग्णालयात बोलावून घेतले.रुग्णालयात तरुणीवर उपचार केल्यानंतर व तिची प्रकृती सुधारल्यानंतर काल सोमवारी रात्री उशिरा तिने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी आरोपी सोहेल पठाण याच्याविरुद्ध 376, 376(2) (एन), 315, 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंक मोबाईल पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक इंगेवाड करीत आहेत.

    edtv jalna news App on play store,
    web-edtvjalna.com
    you tube-edtvjalna
    Dilip Pohnerkar-9422219172

    jalna sp sadar bajar आझाद मैदान कॉफी कोचिंग क्लासेस छाप सदर बाजार पोलीस
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमदतनिसांची यादी लागली; 34 जागांसाठी 681 अर्ज
    Next Article संगीता लाहोटी खून खटला; दोन दिवसात तपासले चार साक्षीदार;
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,133 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025971 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.