पत्रकारिता क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामजीक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून हिरारीने मांडणाऱ्या, आपल्या लेखणी च्या माध्यामातुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या व समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय पत्रकार दर्पणरत्न घोषित करण्यात येतो . पत्रकार अविनाश घोगरे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक वर्षांपासून निर्भीड,निःपक्ष पत्रकारिता करीत आहेत, आपल्या पत्रकारितेतुन त्यांनी आजवर अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्व पत्रकार,घनसावंगी शहरातील ,प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com