Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » हिंगोली-पुणे बस आणि ब्रेंझा चा अपघात; 18जण जखमी; सीट बेल्ट मुळे वाचले तिघांचे प्राण
    Jalna District

    हिंगोली-पुणे बस आणि ब्रेंझा चा अपघात; 18जण जखमी; सीट बेल्ट मुळे वाचले तिघांचे प्राण

    EdTvBy EdTvJuly 30, 2024Updated:July 30, 2024No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- हिंगोली हुन पुण्याकडे जाणारी बस आणि जालना शहरातून सिंदखेड राजा कडवंची कडे जाणाऱ्या ब्रेझाचा सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरा जवळील नावा चौफुली येथे अपघात झाला या अपघातामध्ये बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली तर ब्रेंझाच्या समोरच्या भाग चेंदामेंदा झाला आहे सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही परंतु बसमधील 16 प्रवासी आणि कार मधील तिघेजण जखमी झाले आहेत. ब्रेनचा चालकांनी सीट बेल्ट लावल्यामुळे अपघात झाल्यानंतर एअर बॅग उघडली आणि या तिघांचे प्राण वाचले.

    बस क्रमांक MH 20 BL 3094 हिंगोली ते पुणे जात असतांना सिंदखेड राजा चौफुली जालना येथे ब्रेझा कार क्रमांक MH 21 BD 7171 चालक विक्रम सुरेश क्षीरसागर वय 38 वर्ष रा. कडवंची
    ता. जी. जालना हे जालना शहरातून सिंदखेडराजाकडे कडवंची गावी जात असतांना सिंदखेडराजा चौफुली जालना येथे वरील बसला मधोमध डाव्या साईटला धडक दिली. कार चालकासह त्याची पत्नी 1) शितल विक्रम क्षीरसागर 32 वर्ष रा. कडवंची यांच्या डाव्या पायाला जबर मार लागल्याने फ्रॅक्चर झाला आहे व मुलगी 2) साक्षी विक्रम क्षीरसागर 03 वर्ष दोन्ही राहणार कडवंची ता.जी जालना यापैकी सीटबेल्ट लावल्यामुळे एयर बॅग उघडल्यामुळे किरकोळ मार लागला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.


    सदर बसला कारची जोराची धडक बसल्याने डाव्या साईटला रोडवर पलटी झाल्याने बस चालक  भीमा तुळशीराम खिल्लारे रा.हिंगोली, बस डेपो हिंगोली वाहक बी.एस डांगे राहणार हिंगोली , सदर बस मध्ये एकूण 13 प्रवासी होते व चालक व वाहक मिळून 15 असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे.
    1) वंदना अश्रुबा आरण वय 50 वर्षे रा. हिवरखेडा हिंगोली 2) गणपत देवराव जगताप वय 65 वर्षे राहणार आळंदी 3) बस चालक भीमा तुळशीराम खिल्लारे 4) वाहक बळीराम शंकरराव डांगे या चौघांना गंभीर दुखापत झालीआहे.
    5) बाबासाहेब बापूराव गोडगे वय 36 वर्ष रा मंठा ता मंठा जी जालना 6) विश्वनाथ दत्ता बांगर वय 65 वर्ष 7) गणपत देवराव जगताप वय 68 वर्ष दोन्ही राहणार आळंदी 8) मधुसूदन गणपत जाधव वय 42 वर्ष 9)मीरा विश्वनाथ बांगर वय 40 वर्षे हिंगोली 10)सरस्वती दामोदर जाधव वय 65 वर्षे हिंगोली 11) बाबासाहेब तुकाराम खिल्लारे वय 40 वर्ष हिंगोली 12)कचरू ज्ञानोबा पाटोळे वय 68 वर्ष हिंगोली 13) शिवाजी उत्तम क-हाळे वय 40 वर्षे 14) रतनबाई नारायण नागरै वय 46 वर्ष औंढा नागनाथ जी हिंगोली 15) चित्रलेखा उत्तम क-हाळे वय 35 वर्ष हे किरकोळ जखमी आहे बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ  सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आले आहे. त्यानंतर क्रेनच्या साह्याने अपघात ग्रस्त कार ही रोडच्या बाजूला घेऊन व बसही  बस डेपो जालना येथे पाठवण्यात आली.प्रभारी अधिकारी आर .के .निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत पो. हे.का.मुंढे, बि-हाडे पोलीस कॉन्स्टेबल खराडे असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    अपघात कडवणची पुणे-हिंगोली बस ब्रेंझा
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article…ते एक कोटी गेले कुठे? माजी नगराध्यक्षांचा आयुक्तांना सवाल
    Next Article ज्ञानराधा; सुरेश कुटेची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    June 1, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,134 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,031 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News June 1, 2025

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर…

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.