जालना-लाज वाटत नाही? पाणीपुरवठ्याचे पैसे खायला? जे अधिकारी, कर्मचारी पैसे मागतात त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा.आ. अर्जुनराव खोतकर संतापले*
अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172