Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या(API) बदल्या; दहा जाणार दहा येणार
    Breaking News

    सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या(API) बदल्या; दहा जाणार दहा येणार

    EdTvBy EdTvJanuary 17, 2024Updated:January 17, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि या निवडणुकीची पहिली तयारी म्हणून पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक विभागाअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत .त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जात असून इतर जिल्ह्यातून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालना जिल्ह्यामध्ये येत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या बदल्यांचे आदेश आज बुधवार दिनांक 17 रोजी जारी केले आहेत.

    जिल्ह्यामधून बाहेर जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक (नावापुढे बदलीचे ठिकाण) पंकज बारवाल छत्रपती संभाजी नगर ,प्रतापसिंग बहुरे बीड, ईश्वर जगदाळे छत्रपती संभाजी नगर, नित्यानंद उबाळे बीड, रवींद्र ठाकरे संभाजीनगर, शिवाजी नागवे छत्रपती संभाजी नगर, दीपक लंके बीड, संभाजी वडते छत्रपती संभाजी नगर ,देविदास सोनवळे बीड,सोमनाथ नरके,बीड.

    बाहेर जिल्ह्यातून येणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे चंद्रकांत चातुरे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, निलेश इधाटे बीड, योगेश उबाळे बीड, अशोक खरात बीड, योगेश खटकर बीड ,कैलास भारती बीड, अमोल गुरले बीड, शांतीलाल चव्हाण धाराशिव, गणेश सुरवसे छत्रपती संभाजी नगर ,संतोष माने छत्रपती संभाजी नगर. दहा सहायक पोलीस निरीक्षक बदली करून जात असून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालन्यामध्ये येत आहेत कोणत्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोणते पोलीस ठाणे दिले जाणार हे ठरवण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांना आहेत. त्यानुसार येणारे अधिकारी रुजू होताच त्यांना संबंधित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जातील.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    IG Aurangabad jalna sp औरंगाबाद परिक्षेत्र जालना पोलीस अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस ठाणे बदली विशेष पोलीस महानिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleअभाविप व राष्ट्रीय कला मंच सादर करणार गीत रामायण
    Next Article ऑक्सीजन देणाऱ्या तुळस नावाच्या मशीनचे शास्त्र आपण विसरलो; राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या कानपिचक्या
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 30, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,132 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025955 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.