जालना-जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 लाख 61 हजार 217 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्या अनुषंगाने आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या अधिकृत आकडेवारीनुसार अठराव्या फेरी अखेर नऊ लाख 50 हजार 538 मतांची मोजणी झाली आहे आत्तापर्यंतच्या आकडेवारी मधून डॉक्टर कल्याण काळे हे 54360 मतांनी आघाडीवर आहेत दरम्यान ४,१०,६७९ मतांमधून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे हे कल्याण काळे यांना ओलांडून पुढे जाऊ शकतील का? आणि तसे झाले तरच रावसाहेब दानवे यांचा विजय होईल अन्यथा डॉक्टर कल्याण काळे यांचा विजय निश्चितच आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172