राज्य
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
जालना -केंद्रीय रेल्वे मंत्री खा. रावसाहेब दानवे हे गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आले आहेत. विविध ठिकाणी विविध सभा ते घेत आहेत.
त्याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र नेहमीच बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या खासदार दानवे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दलही बदनापूर येथे भर सभेमध्ये बेताल वक्तव्य केलं.
या वक्तव्याचा संताप अनावर झाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवार दिनांक 21 रोजी गांधीचमन येथे केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com