…या दिवशी रात्री रहाणार रेल्वेचे आरक्षण बंद
जालना -चेन्नई येथील रेल्वे आरक्षण प्रणाली (PRS) च्या डेटा सेन्टर मध्ये काही तांत्रिक कारणामुळे दक्षिण मध्य रेल्वे मध्ये दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 23.15 वाजे पासून दिनांक 29 ऑगस्ट च्या 02.00 वाजे पर्यंत म्हणजे 2 तास 15 मिनिटांपर्यंत आणि दिनांक 29 ऑगस्ट च्या रात्री 23.15 वाजे पासून दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी 02.00 वाजे पर्यंत म्हणजे 2 तास 15 मिनिटांपर्यंत रेल्वे आरक्षण बंद रहाणार आहे.
या सुविधेवर होणार परिणाम
1. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर आरक्षण विषयक चौकशी, रिफंड, आरक्षण सुविधा उपलब्ध असणार नाही.
2. दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे तसेच दक्षिण पश्चिम रेल्वे मधील रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्याकरिता आय.आर.सी.टी.सी.च्या वेब साईट वरून तसेच इंटरनेट वरून ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असणार नाही.
www. edtv jalna. com
दिलीप पोहनेरकर,9422219172