जालना जिल्हा
अंबड तालुक्यात विक्रमी पाऊस, गल्हाटी प्रकल्प भरला
जालना- जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला विशेष करून अंबड तालुक्यात विक्रमी पाऊस झाला आहे.
वडीगोद्री महसूल मंडळात 175 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे . या परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला मोठा पूर आला आहे आणि हि नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवर गल्हाटी मध्यम प्रकल्प आहे आणि तो देेखील भरून वाहत आहे.
-दिलीप पोहनेरकर, 9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com