जालना जिल्हाराज्य

आरोग्य विभागाच्या परीक्षा आता 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी

जालना- आरोग्य विभागाच्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा बारगळल्यानंतर आता या परीक्षांची पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आली आहे .राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाच्या गट” क” साठी रविवार दिनांक 24 तर गट “ड “साठी रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी या परीक्षा होणार आहेत.

-दिलीप पोहनेरकर, edtv news 9422219172

Related Articles