Jalna District

भीम नगर येथे अंगावर घराची भिंत कोसळली; एक जण ठार

 भीमनगर येथे घराची भिंत कोसळून एकजण ठारगेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे मातीच्या घराच्या भिंती कोसळत आहे.शहरातील भीम नगर येथील एका घराची भिंत कोसळून एक 40 ते 45 वयोगटातील व्यक्ती त्याखाली दबून मरण पावला आहे.

मयत परशुराम दसरथ मस्के  एकटेच घरात झोपलेले असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनास्थळी नगरपालिका आणि अन्य प्रशासनाचे कोणीही अधिकारी अद्याप पोचलेले नाहीत.सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे यांच्यासह परिसरातील नागरिक त्या व्यक्तीला भिंतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करत केले.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button