आज पासून कांही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
जालना-
दक्षिण मध्य रेल्वे चे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2021 पासून अमलात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील काही रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे. नवीन वेळापत्रक दक्षिण मध्य रेल्वे च्या scr.indianrailways.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावर काही महत्वाच्या गाड्यांच्या वेळात झालेला बदल .
1. हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक – Huzur Sahib Nanded Station:
Sl. No Train गाडी Source कुठून Destination कुठे Existing Arr सध्याची गाडी येण्याची वेळ Existing Dep सध्याची गाडी सुटण्याची वेळ New Arr नवीन वेळापत्रकानुसार गाडी येण्याची वेळ New Dep नवीन वेळापत्रकानुसार गाडी सुटण्याची वेळ
1 01141 मुंबई आदिलाबाद 05:10 05:15 05:00 05:05
2 01142 आदिलाबाद मुंबई 16:55 17:00 16:40 16:45
3 02085 संबलपुर नांदेड 13:40 — 13:45 —
4 02713 नरसापूर नगरसोल 01:00 01:02 00:50 00:55
5 04692 अमृतसर नांदेड 21:50 — 21:40 —
6 07064 सिकंदराबाद मनमाड 00:10 00:12 00:05 00:10
7 07417 तिरुपती साई नगर शिर्डी 01:58 02:00 01:40 01:45
8 07639 काचीगुडा अकोला 13:23 13:25 13:10 13:15
9 07640 अकोला काचीगुडा 14:13 14:15 13:40 13:45
10 07641 काचीगुडा नारखेर 13:23 13:25 13:10 13:15
11 07642 नारखेर काचीगुडा 14:13 14:15 13:40 13:45
12 07687 मनमाड धर्माबाद 22:08 22:10 21:55 22:00
13 07776 परळी वैजनाथ आदिलाबाद 18:44 18:46 18:40 18:45
14 08565 विशाखापटनम नांदेड 13:35 — 13:45 —
15 09713 जयपूर सिकंदराबाद 00:28 00:30 00:40 00:45
16 09714 सिकंदराबाद जयपूर 03:23 03:25 03:10 03
-दिलीप पोहनेरकर, edtv,9422219172