Jalna District
रेल्वेच्या फलाट तिकिटांची वाढलेली दरवाढ मागे

जालना -कोरोना विषाणू चा संसर्ग वाढल्यावर जनतेने रेल्वे स्थानकावर कमीत कमी गर्दी करावी आणि या विषाणूचा संसर्ग रोकाण्यास सहकार्य व्हावे म्हणून नांदेड रेल्वे विभागातील काही रेल्वे स्थानकावर प्लातफोर्म तिकिटांचे दर तात्पुरते वाढविण्यात आले होते.
हे वाढलेले दर आज दिनांक 7 ऑक्टोबर, 2021 पासून पूर्ववत म्हणजेच 10 रुपये करण्यात आले आहेत.
दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com