दिवाळी अंक 2024राज्य
कला शिक्षक अरविंद देशपांडे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आणि बरच काही
जालना- येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंद देशपांडे यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. एड्स जनजागृती विषय असेल ,कोरोना विषयी जनजागृति असेल, यासोबत निसर्ग चित्र, काढणे ,सोबतच पेन्सिल द्वारे रेखाटने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कलागुणांना जोड मिळाली ती व्यंगचित्रांची. आणि या बद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपल्याला हवी ती कल्पना एखाद्याच्या गळी उतरवता येते किंवा त्याला गुदगुल्या होणारा चिमटाही घेता येतो. या सर्वांचा उपयोग अरविंद देशपांडे यांनी योग्य पद्धतीने केला आहे. edtv च्या पहिल्या दिवाळी अंकासाठी त्यांनी त्यांचा हा खजिना वाचकांसाठी उघडा केला आहे.
अरविंद देशपांडे,+91 94223 29440
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com