जालना जिल्हा
आरोग्यमंत्र्याबद्दल अपशब्द; राष्ट्रवादी संतापले:कोण काय म्हणाले पहा
![](https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/11/IMG_20211120_120919-780x470.jpg)
जालना- राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल दोन दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. आज राष्ट्रवादी भवन मध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि कार्यकर्त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com