Jalna Districtजालना जिल्हा

सफल बायो सीड चे कृषी प्रदर्शन: फळे व भाजीपाल्यांचे प्रकार पाहण्याची सर्वांना संधी

जालना-गेल्या वीस वर्षापासून अद्यावत संशोधनाद्वारे विविध संकरित भाजीपाला बियाणे तसेच कापूस ज्वारी मक्का बाजरी सोयाबीन आदी बियाणांचे भारतासह परदेशातील 60 देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करणाऱ्या सफल सीड्स कंपनीच्या वतीने 23 ते 26 असे चार दिवस सफल कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.ते शेतकऱ्यांसह सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांची उपस्थिती होती. तसेच सफल सीडस चे चेअरमन मलकिशोर झुनझुनवाला आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत झुनझुनवाला हे देखील यावेळी उपस्थित होते.

दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles