Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

संविधान दिना निमित्ताने ग्रामसभा संपन्न

वाघ्रुळ-  संविधान दिनानिमत्ताने वाघरुळ येथे आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेला जिल्हा् परिषद सदस्य बबनराव खरात यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन विकास बोर्ड यांनी केले
ग्रामसभेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय चित्ते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फिल्टर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी,
अजून दोन वर्ग उपलब्ध करून देण्यात यावेत, विद्यार्थ्या साठी एक बाथरूम बांधून द्यावा, आदी मागण्या केल्या.तसेच शाळेमध्ये एकूण तीनशे एकवीस विद्यार्थी संख्या आहे आणि  शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू होईल अशी माहिती दिली.
त्यानंतर श्री बदर सर आरोग्य उपकेंद्र येथील कर्मचारी यांनी माहिती
इतर माहिती गवामधे एकूण १५८ गावकऱ्यांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला नाही , त्यांची यादी बनवली आहे.घरोघरी लसचे फायदे तोटे समजून सांगू अशी माहिती ग्रामसेवकांनी  दिली .
 सांडपाणी व्यवस्थापन या कडे लक्ष्य देऊन काम लवकरात लवकर करू असे सांगितले. या प्रसंगी उपस्थित ग्रामसेवक श्रीनिवास घुगे , जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, पंचायत समिती सदस्य गजानन खरात.सरपंच मंदाबाई जाधव ,उपसरपंच गोविंद  खरात, प्रभाकर खरात ,बबन जाधव, विकास बोर्ड , आणि सर्व. सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button