Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात

जालना-मंठा अर्बन को– ऑपरेटिव्ह बँकेच्या 29 हजार 057 एवढया।  ठेवीदारांची रक्कम  47 कोटी 52 लाख 45 हजार 437 एवढया रक्कमेचा विमा दावा ठेवी विमा  पतहमी महामंडळ मुंबई यांना दि.15ऑक्टोबर 2021 रोजी मंठा अर्बन बँकेतर्फे दाखल करण्यात आला होतात्यापैकी मुंबई यांनी 28 हजार 536 ठेवीदार यांची विमा रक्कम 39 कोटी 95 लाख 13 हजार 899 एवढी रक्कम मंजुर  केलेली असुन मंठा बँकेच्या खात्यात वर्ग केलेली आहे.

 या  प्राप्त रक्कमेपैकी खालील तपशिलाप्रमाणे रक्कम संबंधित ठेवीदाराच्या इतर बॅक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या बँक खात्यात वितरीत केलेली रक्कम 26 लाख 97 हजार 538 व  29 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या 2 हजार 546 बँक खात्यात वितरीत केलेली रक्कमकोटी 5 लाख 98 हजार 680 रुपये सदयस्थितीमध्ये बँकेकडे 785 ठेवीदार यांचे इतर बँकांचे खाते  आयएफसी बाबतची माहिती उपलब्ध असुन या माहितीची छाननी केल्यानंतर त्यांची रक्कम 16 कोटी 20लाख 43 हजार 343 एवढी रक्कम संबंधिताच्या इतर बँक खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे वितरित केली जाईल.

उर्वरीत 25 हजार 143 ठेवीदार यांचे मागणीपत्रदुसया बँकच्या बचत खात्याचा तपशिलबँक पासबुकची छायांकित प्रतआधार प्रमाणपत्रमुदत ठेवीचे कागदपत्रे इत्यादी बॅकेकडे प्राप्त झाल्यास संबंधित ठेवीदार यांची रक्कम त्यांचे इतर बँक खात्यावर त्वरीत ऑनलाईन पेमेंट सिस्टीमद्वारे जमा करण्यात येईलत्यामुळे सर्व संबंधित ठेवीदार यांना सुचित करण्यात येते कीत्यांनी मंठा अर्बन को– ऑपरेटिव्ह बॅकेच्या मंठा मुख्य कार्यालयशेवली  जालना येथील लक्कडकोट  चंदनझिरा शाखेमध्ये वरिलप्रमाणे कागदपत्रे त्वरीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी  केले आहे.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button