मराठवाडा

पोस्ट खात्यामध्ये विविध पदांसाठी भरती


जालना

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शाखा डाकपाल, सहाय्यक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक (डाकघर) , औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

ऑनलाईन भरती महाराष्ट्र सर्कलच्या नोटिफिकेशन क्र. ESTT/4-1/ONLINE ENGAGEMENT/2 RD CYCLE/2021 नुसार होणार आहे. ऑनलाईन भरतीसाठी उमेदवारांनी http://appost.in/gdsonline या संकेत स्थळावर अर्ज सादर करावेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शाखा डाकपाल,सहाय्यक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकाच्या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी oc/obc/ews पुरुष उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क असून सर्व महिला, सर्व एसी, एसटी व सर्व अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. 26 मे 2021 पर्यंत आहे .

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button