जालना जिल्हा

11 ऑगस्टला नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या मुलाखती

 

जालना

जिल्ह्यातील परतुर (अंबा) जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी साठी, दि. 11 ऑगस्ट 2021 बुधवार रोजी निश्चित करण्यात आलेली आहे , परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थींनी तसेच संबंधीत पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी ह्याची नोंद घ्यावी व ऑनलाईन पध्दतीने सदर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करुन घ्यावे.  तसेच सदर परीक्षेसाठी कोविड -19 च्या प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक राहील,असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य  यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

*ताज्या व माहितीपूर्ण बातम्या पहाण्यासाठी डाऊनलोड करा,Edtv jalna app*

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Related Articles