Jalna District
आमदार गोरंट्याल यांची माजी मंत्र्यावर पुन्हा टीका
जालना- जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे जाहीर कार्यक्रमातून शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत .आज जालना ते हडपसर या नवीन रेल्वेचे उद्घाटन प्रसंगी रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमात देखील पुन्हा त्यांनी श्री खोतकर यांच्यावर टीका केली .खरं तर हा केंद्र सरकारच्या रेल्वेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता , यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आ. राजेश राठोड, नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी होते. आ. गोरंट्याल यांनी काय टीका केली हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ बघा.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com