राज्य
लस घ्या! दवाखाना आणि ऑक्सिजनची गरज पडणार नाही- आरोग्य मंत्री टोपे
जालना- लस घेतल्यानंतर दवाखाना आणि ऑक्सिजनची रुग्णाला गरज भासणार नाही असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. त्याच सोबत लतादीदींच्या तब्येतीविषयी त्यांच्या आरोग्य यंत्रणेने प्रसारमाध्यमांना माहिती द्यावी, तसेच मनसे ने केलेल्या आरोपांना बद्दल आणि शाळा उघडण्यास संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com