Jalna District
राज्यपालांच्या ताफ्याचं जालन्यातून प्रस्थान
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांचे आज औरंगाबाद येथून सिंदखेड राजा कडे प्रस्थान केले.हे प्रस्थान मोटारीने झाल्यामुळे सहाजिकच राज्यपालांचा ताफा जालन्यातून गेला.
त्यामुळे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद महामार्ग, मोतीबाग, मंठा चौफुली ,अंबड चौफुली, या भागांमध्ये काही वेळासाठी वाहतूक थांबवावी लागली होती. दरम्यान विश्वासनीय सूत्रांनी सांगितले की रात्री अचानक हा दौरा आल्यामुळे सकाळी पोलिसांना बोलावून जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com