Jalna Districtराज्य

नवाब मलिक यांना कशामुळे झाली अटक?

जालना- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्याचे राजकारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. ही अटक काही राजकीय द्वेषापोटी नाही तर त्यांचे गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे ही अटक करण्यात आली आहे .अशी प्रतिक्रिया जालन्याचे खासदार तसा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे . नवाब मलिक यांचे  कोणाशी संबंध होते तेही त्यांनी सांगितले आहे


*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles