Jalna District
राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान उपलब्ध
राष्ट्रीय पशुधन अभियान या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत शेळी ,मेंढी पालन, कुक्कट पालन, वराह पालन ,पशुखादय व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फोडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ https://www.ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी कळविले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com