Jalna Districtराज्य
रामनगर साखर कारखाना परिसरात गोळीबार

जालना- तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी या दोघांमध्ये आज सकाळी भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसान नंतर गोळीबारात झाले.
जोशी यांच्याकडून गोळीबारही करण्यात आला. नेमके कारण काय आहे हे मात्र अद्याप पर्यंत समोर आले नाही. मोजपुरी पोलीस ठाणे अंतर्गत रामनगर साखर कारखाना हे गाव येथे. दरम्यान गोळीबार होताच सर्व पोलिस यंत्रणा रामनगर परिसरात दाखल झाली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिसही रामनगर ला ठाण मांडून आहेत. दरम्यान अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com