Advertisment
Jalna District

जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता

 मुंबई-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी  दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात दि.9 मार्च 2022 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

तसेच  ताशी  30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत  करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button