Jalna Districtजालना जिल्हा

जालना-शिर्डी दरम्यान धावणारी विशेष गाडी नगरसोल पर्यंतच धावणार

जालना-आज दिनांक 20 जून, 2022 रोजो गाडी संख्या 07491 / 07492 जालना-श्री साईनगर शिर्डी-जालना हि विशेष रेल्वे सेवा सुरु होणार होती. परंतु या मध्ये बदल करण्यात आला आहे.दिनांक 20 जून पासून सुरु होणारी हि विशेष गाडी जालना – श्रीसाईनगर शिर्डी – जालना दरम्यान न धावता जालना-नगरसोल-जालना अशी धावेल.

हि रेल्वे गाडी आठवड्यातून तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी धावेल.हि गाडी अनारक्षित आहे.पूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रक नुसारच जालना-नगरसोल-जालना दरम्यान धावेल.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button