Jalna Districtजालना जिल्हा
पोलिसांच्या दौडला नागरिकांचा प्रतिसाद
जालना-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने दौड चे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी राज्य राखीव पोलीस पोलीस बलाच्या मैदानावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौड चे उद्घाटन केले.
छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा जनार्दन मामा चौक, मस्तगड, गांधी चमन, मोतीबाग मार्गे ही ही दौड पोलीस कवायत मैदानावर आली आणि तिथे समारोप झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह अन्य शासकीय अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com