Jalna Districtजालना जिल्हा
ग्रामीण भागात बैलांचा थाट; पोळा उत्साहात
घनसावंगी -भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सच्चा साथीदार म्हणजे बैल आजच्या दिवशी या सर्जा राजाला सजवीले जाते त्यांची मुरवणूक काढली जाते म्हणूनच आजच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने घनसावंगी तालुक्यातील बोडखा बु या गावी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सन साजरा करण्यात आला.
मागील दोन वर्षे कोरोनाचं संकट असताना बैलपोळा हा सण होऊ शकला नाही मात्र यावर्षी बैलपोळा हा सन उत्सवात साजरा करण्यात आला आपण या सर्जा राजा कडून बारा ही महिने काम करून घेतोत आज या बैलपोळ्यानिमित्त या बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच त्याची पूजा ही केलीजाते.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com