Jalna Districtजालना जिल्हा

अंबड चे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी (मालक) यांचे निधन

अंबड चे माजी नगराध्यक्ष बाबुराव उर्फ भवानीदास भालचंद्र कुलकर्णी यांचे आज सायंकाळी चार वाजून 46 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले , अंबड शहर व परिसरामध्ये ते मालक या टोपण नावाने देखील प्रसिद्ध होते. काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती होती दरम्यान आमदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे, आणि काँग्रेसचा एक खंदा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याच सोबत डॉ. शंकरराव चव्हाण यांचे आणि बाबुराव कुलकर्णी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे एक पारिवारातील सदस्य हरवला असल्याचेही त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Related Articles