Jalna Districtजालना जिल्हाराज्य

हृदयाचा थरकाप उडविणारी बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱ्याची ही दृश्य

बदनापूर- तालुक्यात आज दुपारी वाजेच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वारे, आणि मुसळधार पाऊस, अशा तिन्ही घटना एकत्र आल्या. त्यातच काळे ढग एवढे दाटून आले की एखाद्या ठिकाणी आग लागल्यासारखे दृश्य दिसत होते. हृदयाचा थरकाप उडविणारी ही सगळी दृश्य शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे त्यासाठी प्रत्यक्ष व्हिडिओ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles