1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

edtv च्या बातमीचा परिणाम; उत्तर भारतीयांची मागणी मंजूर; रेल्वेचा मार्ग बदलला

जालना- जालना येथून गोरखपुर ला जाण्यासाठी नवीन रेल्वे जाहीर झाली होती तिचा मुहूर्तही दि.19  ठरला होता. मात्र या रेल्वेच्या मार्गाला उत्तर भारतीयांचा विरोध होता. यासंदर्भात उत्तर भारतीयांसोबत चर्चा करून नवीन मार्ग कसा तोट्यात जाणार आहे आणि प्रवाशांची कशी गैरसोय होणार आहे, त्यासोबत कोणत्या मार्गाने गेले तर उत्पन्न वाढेल अशी सविस्तर चर्चा edtv च्या माध्यमातून दि 18 ला सविस्तर बातमी प्रसिद्ध करण्यात आली. होती त्यामुळे सुरू होणारी रेल्वे पुन्हा रद्द करण्यात आली, आणि आता उद्या बुधवार दिनांक 26 रोजी उत्तर भारतीयांनी जो मार्ग मागितला होता त्या मार्गाने ही रेल्वे सुरू होणार आहे. बुधवारी संध्याकाळी साडेआठ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन होणार आहे.

दि.18 ऑक्टोबरला प्रकाशित झालेली बातमी

जालना-छपरा साप्ताहिक विशेष गाडीला जालना येथून हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतीलगाडी क्रमांक 07651/07652 जालना – छपरा – जालना साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी उत्तर भारतातील महत्वाच्या प्रयागराज, बनारस, वाराणसी, गाझीपुर, छपरा अश्या शहरांना मराठवाड्याशी थेट जोडेल. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. ही ट्रेन लोकांच्या गरजेनुसार रात्रीच्या प्रवासाची सोय करेल
विशेष गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा च्या उद्घाटनाचा तपशील खाली दिला आहे :

गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा उद्घाटन विशेष;जालना–21.30 बुधवार औरंगाबाद00.15-  00.20 ,गुरुवार मनमाड जंक्शन04.15- 04.2,भुसावळ 06.30 -06.40,खंडवा08.52-08.55, हारदा10.00-10.02, इटारसी12.00-12.10 पिपरिया 13.00-13.02,गदरवारा13.25-13.27,नरसिंघपूर13.58-14.00,जबलपूर 15.30-15.40,कटनी16.55-17.00,मैहार17.40-17.42,सतना18.20-18.25
माणिकपूर 20.08-20.10,प्रयागराज ज्न.22.10-22.40
ग्यानपुर रोड 23.48-23.50,बनारस 00.50-00.55, ( शुक्रवार ) वाराणसी 01.10-01.20
औनरिहार जंक्शन 02.00-02.02,गाझीपुर सिटी02.40-02.45, बलिया03.40-03.45,सहातवार-04.03-04.05,छपरा05.30 शुक्रावर
दिनांक 28 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या छपरा ते जालना आणि दिनांक 2 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणाऱ्या जालना ते छपरा विशेष ट्रेन सेवेचे तपशील आणि त्यांच्या स्टेशन निहाय वेळा खालीलप्रमाणे आहेत:

गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा
स्थानकगाडी क्रमांक 07652 छपरा- जालना
23.30 प्रस्थान बुधवार.या गाड्यांमध्ये एक फर्स्ट एसी, चार एसी टू टियर, दहा एसी थ्री टियर, दोन स्लीपर क्लास, दोन जनरल सेकंड क्लास, दोन सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन कोच असे एकूण 21 डब्बे असतील.

दिलीप पोहनेरकर, 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button