मधुमेहाचा धोका वाढतोय-डॉ.सबनीस
जालना – आज दिनांक 14 नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिन. अर्थात Diabetes Day .हाआजार दिवसेंदिवस आपले हातपाय पसरायला लागला आहे आणि म्हणूनच की काय ?”मधुमेहाची राजधानी” म्हणून भारताची ओळख व्हायला लागली आहे. सध्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये पाच टक्के लोकांना मधुमेहाची लागण आहे, हा आजार पुढील दहा वर्षांमध्ये दुप्पट होण्याची ही शक्यता डॉक्टरांनी वर्तवलेली आहे.
फक्त गोड खाण्यानेच हा आजार बाळावतो असे नाही तर त्याला इतरही अनेक कारणे आहेत. मधुमेह दिनाच्या निमित्ताने निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पद्माकर सबनीस यांची ही विशेष मुलाखत. काय आहे आजच्या दिनाचे महत्त्व? मधुमेहाची लक्षणे काय आहेत? या आजाराचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्याला टाळायचे कसे या सर्व बाबींचा ऊहापोह या मुलाखतीमध्ये केला आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com