Jalna Districtजालना जिल्हा
जालना महानगरपालिके संदर्भात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची पत्रकार परिषद ; कोणा कोणावर केले काय काय आरोप? जसे बोलले तसे आपल्यापर्यंत
जालना -जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे प्रयत्नशील आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चेला उधाण आले आहे, मात्र अद्याप पर्यंत काहीच निर्णय झालेला नाही यासंदर्भात महानगरपालिकेला कोणाचा विरोध आहे? विद्यमान आमदारांचे काय मत आहे? तसेच विद्यमान आमदार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल यांच्यावर काय आरोप केले? आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात केलेलं सूचक विधान हे सर्व काही पत्रकार परिषदेतील झालेलं बोलणंआपल्यापर्यंत जशास तसे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com