कोतवाल परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण; दहा आरोपींना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी

जालना- कोतवाल परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून नियमबाह्य परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा विद्यार्थ्यांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यापैकी आठ विद्यार्थी हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील आहेत आणि दोन विद्यार्थी हे श्री.सरस्वती भुवन हायस्कूल परीक्षा केंद्रावरील आहेत .दरम्यान यापैकी दोन जण फरार असून आठ जणांना दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने … Continue reading कोतवाल परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण; दहा आरोपींना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी