1.
Jalna Districtजालना जिल्हा

आज दसरा! सोने खरेदी केलं का?काय आहे सोन्याचा भाव!

जालना- सोने खरेदी करण्यासाठी दसऱ्यासारखं कुठलं मुहूर्त नाही. वर्षानुवर्ष अनेक जण पैसा जमा करून दसऱ्याच्या दिवशी एक ग्राम का होईना सोने खरेदी करतातच! का आहे सोन्याला एवढं महत्त्व? काय आहे आजचा बाजार भाव? सांगत आहे भरत ज्वेलर्स चे संचालक भरत जैन.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button