एल्गार सभेमध्ये जरांगे पाटलांना गर्भित इशारे ;सविस्तर बातमी पहा
जालना-
गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सुरू जालना जिल्ह्यात सुरू असलेले वाद वाढत चालले आहेत आज ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा होती या सभेमध्ये देखील ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना गर्भित इशारा दिला आहे त्यामुळे आता राजकीय तसेच जातीय वातावरण तापायला तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*सध्या जातीजातीमध्ये विष कालवण्याचे काम चालू आहे, जरांगे पाटील तुम्ही ते लोक तू नका-आ. आशिष देशमुख
* बीडमध्ये घरे जाळली आहेत त्यामुळे ओबीसींच्या नादाला लागू नका तुमची शिकार होईल- श्रीमती देवयानी फरांदे
* हे सर्व प्रकार थांबवा नाहीतर आमच्या हातात कोयता आहे- टीपी मुंडे
आपल्या मुलाला, पुतण्याला नातेवाईकांना कारखाने देऊन दुसऱ्यांच्या हातात कोयता देणारे आणि नोकरीसाठी 40 -40 लाख रुपये घेणारे, मराठ्यांना आरक्षण पासून दूर ठेवणारे कोण आहेत?- आ.गोपीचंद पडळकर.
वरील प्रमुख वक्त्यांसह मंत्री छगनराव भुजबळ यांचे सविस्तर भाषण पहा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172