Jalna Districtजालना जिल्हा
दोन तलवारी तीन दुचाकी सदर बाजार पोलिसांनी केला चार लाखांचा माल जप्त
जालना- सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाणीवेस कादराबाद भागातील दीपेश नवमहालकर यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारून दोन तलवारी आणि घरासमोर उभ्या असलेल्या विना नंबरच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत .
पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधात्मक कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com