Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

“बिजनेस भरारी” मोफत मार्गदर्शन सेमिनार

जालना-(वाणिज्य प्रतिनिधी)तुमचा व्यवसाय फायदेशीर आणि स्केलेबल बनवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहात का?तुम्ही व्यवसायात खूप मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत का? त्या कमी करण्यासाठी आपणास उपाय सापडत नाहीयेत का?तुम्हाला तुमच्या व्यवसायाकडे अधिक ग्राहक कसे आकर्षित करायचे हे शिकायचे आहे का?तुम्ही यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास, तुमच्यासाठी एक  संधी आहे!

दि. 19 मार्च 2023 रोजी  छत्रपती संभाजीनगर येथे “बिजनेस भरारी” बिझनेस ग्रोथ सेमिनारसाठी सहभागी व्हा, जिथे आंतरराष्ट्रीय बिजनेस कोच आणि स्ट्रॅटेजिस्ट  दिलीप औटी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील आव्हानांवर मात करण्यासाठी सर्वोत्तम स्ट्रॅटेजिस शेअर करतील.
दिलीप औटी यांनी IAS, IFS आणि IPS डिपार्टमेंट सोबतच आता पर्यंत देश – विदेशातील  व्यावसायिकांना प्रभावी मार्गदर्शन करून लोकांच्या जीवनात बदल घडविले आहे.हा सेमिनार खास व्यावसायिक, व्यापारी व उद्योजकांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांत प्रचंड उर्जा सोबत व्यवसाय फायदेशीर आणि स्केलेबल कसा बनवायचा आहे. या वर मार्गदर्शन करणार आहेत,


*याविषयी मिळेल माहिती*
व्यवसाय यशस्वी, फायदेशीर आणि स्केलेबल बनविण्याचे शास्त्र,अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि उत्तम टीम उभारण्याचे नियम तुमचा व्यवसाय ऑटोपायलट मोडवर शिफ्ट करणाऱ्या स्ट्रॅटेजिस. आणि बरेच काही .तुमचा व्यवसाय नेक्स्ट लेव्हल नेण्यासाठी आणि बिजनेस मधील नवीन बदलासाठी हि एक  संधी आहे. तुमची सीट आत्ताच बुक करा आणि 19 मार्च 2023 रोजी एनराईज बाय सयाजी, SBOA शाळेजवळ, सायंकाळी 5 वा. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद). येथे “बिजनेस भरारी” बिजनेस ग्रोथ सेमिनारमध्ये सहभागी व्हा.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button