Jalna Districtजालना जिल्हा
“ते” सध्या काय करतात?
जालना- जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सन 2005 नंतर लागलेले राज्यातील सर्वच विभागांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान संप सुरू आहे तर हे कर्मचारी कार्यालयात जातात का? गेले तर काय करतात? कुठे बसतात? हा एक सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं Edtv News कडे आहेत परंतु ते शब्दात सांग ना जरा कठीण दाखवणं सोप आहे. पहा सोबत दिलेल्या व्हिडिओ मधून.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com